शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : पहिल्याच पेपरला दोन विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 18:50 IST

अकोला : इयत्ता बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून ८0 परीक्षा केंद्रावर उत्साहात सुरुवात झाली असताना पातूर येथील दोन परीक्षा केंद्रांवर दोन विद्यार्थ्यांना कॉपी करताना महसूल विभागाच्या पथकाने पकडले.

ठळक मुद्देबुधवारी इंग्रजी विषयाचा पेपर सुरू झाल्यानंतर पातूरचे तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी यांच्या पथकाने तुळसाबाई कावल महाविद्यालय आणि शाहबाबू महाविद्यालयात भेट दिली.पातूर येथील दोन परीक्षा केंद्रांवर दोन विद्यार्थ्यांना कॉपी करताना महसूल विभागाच्या पथकाने पकडले. पुरी यांच्या पथकाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

अकोला : इयत्ता बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून ८0 परीक्षा केंद्रावर उत्साहात सुरुवात झाली असताना पातूर येथील दोन परीक्षा केंद्रांवर दोन विद्यार्थ्यांना कॉपी करताना महसूल विभागाच्या पथकाने पकडले. या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने निलंबित केले.बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून २७ हजार ३१९ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. बुधवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता. शिक्षण विभागाने पेपरला उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे बुधवारी पेपरच्या अर्धातास आधीपासूनच विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर हजेरी लावली. शहरातील सर्वच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी त्यांचे पालक आले होते. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी परीक्षा केंद्रांवरील कॉपीला प्रतिबंध करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने सहा भरारी पथके नियुक्त केली असून, महसूल विभागाच्या अधिकाºयांचे पथकही शिक्षण विभागाच्या मदतीला आले आहे. बुधवारी इंग्रजी विषयाचा पेपर सुरू झाल्यानंतर पातूरचे तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी यांच्या पथकाने तुळसाबाई कावल महाविद्यालय आणि शाहबाबू महाविद्यालयात भेट दिली. या ठिकाणी दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यावर, पुरी यांच्या पथकाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. २२ फेब्रुवारी रोजी ११ ते २ या वेळेत हिंदी विषयाचा पेपर आहे. २३ फेब्रुवारीला मराठी विषयाचा पेपर राहील. (प्रतिनिधी)