शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीच्या पर्वावर अकाेला ते पंढरपूर विशेष रेल्वेला हिरवी झेंडी

By आशीष गावंडे | Updated: July 16, 2024 20:43 IST

खासदार अनुप धोत्रे यांनी वारकऱ्यांचे केले पूजन

अकोला: वारकरी संप्रदायाची पताका डाैलाने फडकविणाऱ्या वारकऱ्यांना आषाढी एकादशी पर्वावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली आहे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना प्रवासाची साेय उपलब्ध व्हावी, या उद्देशातून खासदार अनुप धाेत्रे यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून अकाेला ते पंढरपूर या विशेष रेल्वेला मंगळवारी

हिरवी झेंडी दाखवली. यावेळी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचे त्यांनी पुजन केले. रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ६ येथून श्री क्षेत्र पंढरपूरसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून अकोला, बुलढाणा,वाशीम, हिंगोली, अमरावती जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपातर्फे वारकऱ्यांना विविध उपयाेगी वस्तू, फराळ वाटप करण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, आ. वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशाेर मांगटे पाटील, महानगराध्यक्ष जयंत मसने, माजी महापाैर विजय अग्रवाल, उन्मेश मालू, वसंत बाछुका, गिरीश जोशी, कृष्णा शर्मा,हरिभाऊ काळे, संतोष पांडे, निलेश निनोरे, रमेश करीहार, राहुल देशमुख, धनजंय धबाले, अक्षय जोशी, प्रशांत अवचार, सुमन गावंडे,चंदा शर्मा, आरती घोगलिया, दिलीप नायसे, बबलू पळसपगार, उमेश श्रीवास्तव, गोपाल मुळे, विक्की ठाकुर, हरीश काळे, सुषमा शुक्ला,गायत्री शुक्ला, युवराज दांदळे, गोपाल पारधी आदी उपस्थित होते.

टॅग्स :PandharpurपंढरपूरAkolaअकोला