शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Akola: मुंबईला लग्नाचे साहित्य खरेदीसाठी गेले अन चाेरट्यांनी राेखरकमेसह दागिन्यांवर हात साफ केला

By सचिन राऊत | Updated: May 19, 2024 20:24 IST

Akola News: आकाेट फैल पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील संत कबीर नगर येथील रहीवासी कुटुंबीय मुलीच्या लग्णाचे साहित्य खरेदी करण्यासाठी मुंबइला गेले असता अज्ञात चाेरट्यांनी त्यांच्या घरातील राेखरकमेसह दाग दागीन्यांवर हात साफ केल्याची घटना रविवारी समाेर आली आहे.

- सचिन राऊत अकाेला - आकाेट फैल पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील संत कबीर नगर येथील रहीवासी कुटुंबीय मुलीच्या लग्णाचे साहित्य खरेदी करण्यासाठी मुंबइला गेले असता अज्ञात चाेरट्यांनी त्यांच्या घरातील राेखरकमेसह दाग दागीन्यांवर हात साफ केल्याची घटना रविवारी समाेर आली आहे. या प्रकरणी आकाेट फैल पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिलशान मुनीर शेख वय ५३ वर्षे व्यवसाय खासगी नोकरी रा. संत कबीर नगर हे त्यांच्या मुलीचे लग्ण असल्याने कुटुंबीयांसह मुंबइ येथे साहित्य खरेदीसाठी गेले हाेते.

१८ मे राेजी परत आले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. त्यांनी पाहणी केली असता घरातील राेख ३५ हजार रुपये, मुलांच्या गुल्लकमधील सात हजार रुपये व साेन्याचे कानातील टॉप कींमत चार हजार रुपये, यासह साेन्याचे दागीने असा एकून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरीला गेल्याचे दिसून आले. या प्रकरणी त्यांनी आकाेट फैल पाेलिस ठाण्यात तक्रार करताच पाेलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून अज्ञात चाेरटयांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४५४, ४५७ व ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पाेलिसांनी सुरु केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला