शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Akola: ऑनलाइन फसवणूक झालेल्या नागरिकांना सायबर पोलिसांनी १९ लाख दिले परत मिळवून! सायबर पोलिसांची कामगिरी

By नितिन गव्हाळे | Updated: May 25, 2024 22:28 IST

Akola News: विविध प्रकारच्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीतील एकुण १८ लाख ९८ हजार रूपयांची रक्कम सायबर पोलिसांनी परत मिळवून ती रक्कम फसवणूक झालेल्या नागरिकांना परत देण्यात आली.

- नितीन गव्हाळेअकोला - विविध प्रकारच्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीतील एकुण १८ लाख ९८ हजार रूपयांची रक्कम सायबर पोलिसांनी परत मिळवून ती रक्कम फसवणूक झालेल्या नागरिकांना परत देण्यात आली. तसेच सायबर पोलिसांनी सायबर चोरट्यांनी काढलेली ऑनलाइन ३३ लाख रूपये ७२ हजार रूपयांची रक्कम होल्ड करण्यातही यश मिळविले आहे.

बनावट अकाउंटवरून शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळविल्याबाबतचे विविध जाहिराती, व्हिडीओ दाखवुन नागरिकांना प्रलोभन दाखविले जातात. अशा जाहिरातला बळी पडुन अनेक जणांची फसवणुक करण्यात येत आहे. यासोबतच टेलीग्रामवर पार्टटाईम जॉब, टिकीट बुक करणे, इझी मनी, गुगल ॲन्ड रिव्हू, बँकेचे ग्राहक सेवा प्रतिनीधी, केवायसी अपडेट, विद्युत बिल असल्याचे सांगुन देखील फसवणुक केली जाते. जानेवारी ते मे २०२४ पर्यंत सायबर पोलिसांनी विविध प्रकारच्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीतील एकुण १८ लाख ९८ हजार ५२५ रूपयांची रक्कम मिळवत, नागरिकांना परत केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शंकर शेळके व सायबर पोलिसांनी केली आहे. बँक खाते, क्रेडिट कार्ड, एटीएमची माहीती शेअर करू नयेनागरिकांनी बँक खात्यांविषयी, केडीट कार्ड किंवा ए.टी.एम. कार्डची वैयक्तीक माहिती कोणालाही फोनद्वारे देवु नये. कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंक, अथवा ॲप्लीकेशन कोण्या व्यक्तीचे सांगणे प्रमाणे डाउनलोड करू नये. सिमकार्ड केवायसी, विद्युत बिलाबाबत आलेल्या मॅसेजला प्रतिसाद देवू नका. ओएलएक्ससारख्या ॲपवरून अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करताना शहानिशा करूनच आर्थिक व्यवहार करावा. ऑनलाईन आर्थिक फसवणुक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाइन नंबर १९३० किंवा संकेतस्थळ cybercrime.gov.in वर तक्रार करावी.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAkolaअकोला