शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत अकोला संघाचा ५१ धावांनी विजय! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 8:22 PM

अकोला: व्हीसीए १५ वर्षाखालील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील सहावा सामना  जिमखाना अकोला क्रीडांगण येथे अकोला व गडचिरोली संघात रविवारी झाला.  अकोला संघाने ५१ धावांची आघाडी घेत सामन्यावर एकतर्फी विजय मिळविला.

ठळक मुद्देजिमखाना अकोला क्रीडांगण येथे पार पडली १५ वर्षाखालील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धाअकोला-गडचिरोली संघात रविवारी झाला सामना

अकोला न्यूज नेटवर्कअकोला: व्हीसीए १५ वर्षाखालील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील सहावा सामना  जिमखाना अकोला क्रीडांगण येथे अकोला व गडचिरोली संघात रविवारी झाला.  अकोला संघाने ५१ धावांची आघाडी घेत सामन्यावर एकतर्फी विजय मिळविला.अकोला संघाने प्रथम फलंदाजी करीत ३८.४ षटकात सर्वबाद १२१ धावा  काढल्या. जुबेरू द्दीन याने सर्वाधिक २४ धावांचे योगदान दिले. गडचिरोली  संघाकडून कुंदन सुयान, अचल उईके यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. सुनील बारा पात्रे, सूरज पुसाली, ओम गाथे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. १२२ धावांचे लक्ष्य  घेऊन मैदानावर उतरलेल्या गडचिरोली संघाने प्रत्युत्तरात २३.३ षटकात सर्वबाद  ७0 धावा काढून गारद झाला. साहिल देवाडे (१५ धावा) आणि सूरज पुसाली  (१५ धावा) यांनी चांगली फलंदाजी केली. अन्य खेळाडू अकोल्याच्या भेदक  गोलंदाजी समोर फारवेळ खेळपट्टीवर टिकू शकले नाही. अर्जुन इंगळे आणि शिवरू  प पाटील यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले. विवेक जोशी आणि सिद्धांत मुळे यांना प्र त्येकी १ गडी बाद करण्यात यश मिळाले. सामन्यात पंच म्हणून पवन हलवणे,  आशीष शुक्ला यांनी काम पाहिले. गुणलेखन नीलेश लखाडे यांनी केले. सामन्याचे  आयोजन विदर्भ क्रिकेट संघटना नागपूर तथा जिल्हा हौशी क्रिकेट संघटना अकोला  यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

टॅग्स :Akola Cricket Clubअकोला क्रिकेट क्लब