शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अकोला: कपाशी उत्पादक शेतक-यांवर आत्महत्येची पाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 02:14 IST

तेल्हारा(अकोला) : यावर्षी कपाशीवर बोंळअळीने आक्रमण केल्याने उत्पन्न झाले नाही. त्यात कृषी विभागाने ३३ टक्क्याच्या आत नुकसान दाखविल्यामुळे शेतक-यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे शेतकºयांना आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे निवेदन शेतकºयांनी ६ मार्चला तहसीलदार संतोष येवलीकर यांना दिले.

ठळक मुद्दे तेल्हा-यात तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा(अकोला) : यावर्षी कपाशीवर बोंळअळीने आक्रमण केल्याने उत्पन्न झाले नाही. त्यात कृषी विभागाने ३३ टक्क्याच्या आत नुकसान दाखविल्यामुळे शेतक-यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे शेतक-यांना आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे निवेदन शेतक-यांनी ६ मार्चला तहसीलदार संतोष येवलीकर यांना दिले.शेतकरी गेल्या तीन वर्षांच्या दुष्काळावर मात करीत असताना यावर्षी कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळी आल्याने कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटून एकरी १ ते ३ क्विंटल उत्पादन झाले. शासनाने बोंडअळीचा सर्व्हे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले; पण सर्व्हे करणाºया अधिका-यांनी ३३ टक्क्याच्या आत नुकसान दाखविल्याने हिवरखेड मंडळ व अडगाव मंडळातील ३० गावे शासकीय मदतीपासून वंचित राहणार आहेत. शेतक-यांना मदत न मिळाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, असे निवेदन हिवरखेड येथील भारिप-बहुजन महासंघाचे सुनील इंगळे, सुखदेव भगत, प्रा. संजय हिवराळे, प्रफुल्ल मोरे, आमद सुरतने, दीपक रायबोले, मारोती वाकोडे, मो. उमर मो. अनसोद्दीन यांच्यासह तळेगाव बु., तळेगाव खु., झरी बु., कार्ला, हिंगणी बु., हिंगणी खु., गोर्धा, कळमखेडसह २० गावातील शेतकरी उपस्थित होते.  

टॅग्स :AkolaअकोलाAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती