शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : कुशल बोरकरची राष्ट्रीय ट्रेकिंग शिबिराकरिता निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:14 IST

अकोला : होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी कुशल रमेश बोरकर याची गुजरात  येथे डिसेंबर-२0१७ मध्ये होणार्‍या एनसीसी राष्ट्रीय ट्रेकिंग कॅम्पकरिता निवड झाली आहे. 

ठळक मुद्देकुशल रमेश बोरकर होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी याच महिन्यात गुजरातमध्ये होणार एनसीसी राष्ट्रीय ट्रेकिंग कॅम्प

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी कुशल रमेश बोरकर याची गुजरात  येथे डिसेंबर-२0१७ मध्ये होणार्‍या एनसीसी राष्ट्रीय ट्रेकिंग कॅम्पकरिता निवड झाली आहे. या आधी कुशलने कोल्हापूर येथे झालेल्या बीएलसी कॅम्प, आरडीसी कॅम्प अमरावती,  एटिसी कॅम्प अकोट, सीएटिसी कॅम्प अमरावतीला पूर्ण केला.  प्राचार्य सिस्टर नीता  फर्नांडिस, चीफ ऑफीसर पी.एस. राऊत, एएनओ (आर्मी विंग) ११ महाराष्ट्र बटालियन  एनसीसी अकोला यांनी कुशलचे कौतुक केले. याप्रसंगी कुशलचे पालक मेघा बोरकर व  रमेश बोरकर उपस्थित होते. एनसीसी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी सी.ओ. कर्नल  एरावर असन, सब-मेजर रमेश भुसारी, बीएचएम सुदीप थापा, अनिल मिहर, नागापुरे,  चव्हाण, कैलास सराफ, राठोड, मोकळकर, गणेश बोरकर यांनी कुशलला शिबिराच्या  यशस्वितेकरिता शुभेच्छा दिल्या.  

टॅग्स :Sportsक्रीडाAkola cityअकोला शहर