शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला रनिंग रूमला मिळाले आयएसओ 9001: 2015 मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 13:57 IST

अकोला : नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला रनिंग रूमला आयएसओ 9001: 2015  मानांकन मिळाले आहे. हा सन्मान अकोल्यास मिळाल्याने रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्यांचे कौतुक होत आहे.

ठळक मुद्देलोको पायलट (ड्रायवर) आणि ट्रेन गार्डसाठी अकोला रेल्वे स्थानकावर रनिंग रूम निर्माण केली आहे. १५ मार्च रोजी श्री.बी. विश्वनाथ इर्या , उप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी अकोला रनिंगरूमचे निरीक्षण करीत सन्मानाने हे प्रमाणपत्र बहाल केले.अप्पर विभागीय रेल्व व्यवस्थापक, नांदेड यांनी, यशवंतपूर ते अकोला या दरम्यान फुट प्लेटचे निरीक्षणही केले.

अकोला : नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला रनिंग रूमला आयएसओ 9001: 2015  मानांकन मिळाले आहे. हा सन्मान अकोल्यास मिळाल्याने रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्यांचे कौतुक होत आहे. रेल्वे मार्गाने जाणाऱ्या  लोको पायलट (ड्रायवर) आणि ट्रेन गार्डसाठी अकोला रेल्वे स्थानकावर रनिंग रूम निर्माण केली आहे. या रनिंग रूमची पाहणी मध्यंतरी करण्यात आली. अद्यावत सुविधा आणि व्यवस्थेसाठी अकोला रनिंग रूमला 9001: 2015 मानांकन देण्यात आले आहे.लोको पायलटसाठी खान-पान , आराम, स्वच्छता, बाथरूम-टोयलेट नीट नेटके असणे गरजेचे असते. या सुविधेसोबत ध्यान केंद्र (मेडीटेशन रूम) तयार केले आहे. कर्मचार्यांच्या सुरक्षेबाबत घेण्यात आलेली काळजी लक्षात घेता, हे मानांकन केले जाते. एल.एस.एम. सर्टीफिकेशन प्रायवेट लिमिटेड, लखनौ या संस्थेतर्फे अकोला रनिंग रूमची पाहणी झाली होती. १५ मार्च रोजी श्री.बी. विश्वनाथ इर्या , उप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी अकोला रनिंगरूमचे निरीक्षण करीत सन्मानाने हे प्रमाणपत्र बहाल केले. यावेळी के.के.बी. गुप्ता,राजेंद्र कुमार, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी, श्री बी.के. सज्जा, वरिष्ठ विभागीत्य यांत्रिकी इंजिनिअर प्रामुख्याने उपस्थित होते. इर्या यांनी रनिंग रूमच्या कर्मचार्यांना प्रोस्ताहन म्हणून रोख बक्षीस देत त्यांचा गौरव केला. बी. विश्वनाथ इर्या, अप्पर विभागीय रेल्व व्यवस्थापक, नांदेड यांनी, यशवंतपूर ते अकोला या दरम्यान फुट प्लेटचे निरीक्षणही केले. यात पूर्णां ते अकोला दरम्यान येणारे सर्व सिग्नल आणि रेल्वे मार्गाच्या सुरक्षीततेची पाहणी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक