शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला रेल्वे स्थानक वाय-फाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:28 IST

अकोला : अकोला रेल्वेस्थानकावर बुधवारी वाय-फाय सेवा कार्यान्वित करण्यात आली. या सेवेचा लोकार्पण सोहळा खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. 

ठळक मुद्देसत्तेपेक्षाही सेवा महत्त्वाची खासदार संजय धोत्रे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला रेल्वेस्थानकावर बुधवारी वाय-फाय सेवा कार्यान्वित करण्यात आली. या सेवेचा लोकार्पण सोहळा खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दीदिनी जनतेला सेवा सर्मपित करताना आनंद होत आहे. नानाजींनी सत्तेपेक्षा सेवेला महत्त्व दिले. त्यांच्या जन्मदिनी विकास आणि सेवेचा संगम घडून आला. ही सेवा प्रवाशांना लाभदायी ठरेल, असे प्रतिपादन खा. संजय धोत्रे यांनी येथे केले.स्थानिक रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ वर  वाय-फाय सेवेचा छोटेखानी लोकार्पण सोहळा घेतला गेला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपाचे व्यापारी नेते वसंत बाछुका होते, तर प्रमुख अतिथी म्हणून महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, अँड. सुभाषसिंह ठाकूर, अशोक दालमिया, धनंजय गिरीधर, डॉ. विनोद बोर्डे, सुमनताई गावंडे, चंदाताई शर्मा, राजेंद्र गिरी, विजय परमार, उकंडराव सोनवणे उपस्थित होते. जनतेच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी भाजपा सरकार व लोकप्रतिनिधी कटिबद्ध  असून, रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही येथे खा. धोत्रे बोलले.  रेल्वे पुलासोबत अकोल्यातील प्रवाशांना अत्याधुनिक सुविधेसाठी लवकरच पुरेसा निधी प्राप्त होईल, अशी माहिती यावेळी खा. धोत्रे यांनी दिली. कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी व शेतमजूर यांच्या मृत्यूच्या घटना अत्यंत दुर्दैवी असून, लवकरच यवतमाळच्या धर्तीवर राज्य सरकारकडून मदत प्राप्त केली जाईल. यासाठी  आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर व आ. हरीश पिंपळे प्रयत्नशील असल्याचेही ते बोलले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगर अध्यक्ष किशोर पाटील यांनी केले, तर संचालन डॉ. विनोद बोर्डे व आभार धनंजय गिरीधर यांनी केले. यावेळी रेल्वे स्थानक अधीक्षक जी.बी. मीना, अभियंता राहुल उपर्वट, यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  अमल शिंदे, अम्मोल गोगे, नीलेश ठेवा, हेमंत शर्मा, दिलीप मिश्र, अनिताताई चौधरी, आरतीताई घोगलीया, रमेश परिहार, विजय दुबे, घनश्याम शिंदे, टोनी जयराज, लाल जोगी, बबलू पळसपगार, अजय शर्मा, अनुप गोसावी, अभिजित बांगर, अभिजित गोल्डे,  राजेश चौधरी, रोहित खोवाल, उज्ज्वल बामनेट, सुनील बाठे, धनंजय धबाले, प्रभाकर वानखेडे, जमील पटेल, इस्मैल चौधरी, सागर शेगोकार, अक्षय गंगाखेडकर, लोणकर, अनिल बुंदेले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.