शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : जुने शहरातील जुगारावर छापेमारी; २ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 16:58 IST

चार जुगारींना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रकमेसह २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अकोला : जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाने डाबकी रोडवरील शिवाजी नगरमध्ये सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून चार जुगारींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रकमेसह २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शहरातील डाबकी रोडवरील शिवाजी नगरमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकासह शिवाजी नगर येथील जुगारावर छापा टाकला. या ठिकाणावरून नितीन अशोक मोहोड (३५) रा. शिवाजी नगर डाबकी रोड, सूरज किशोर सारवान (३०) रा. शिवाजी नगर डाबकी रोड, विनोद प्रकाश डिकाव (४०) रा. भीम नगर डाबकी रोड, सेवकराम सुखराम संकत (३५) रा. रा. शिवाजी नगर डाबकी रोड या चार जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडून रोख २० हजार रुपयांसह विविध कंपन्याचे एकूण ५ मोबाइल, मोटरसायकल व इतर साहित्य असा एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर सदर चार जणांविरुद्ध पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी