शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : आज धावणार नाही भुसावळ-नागपूर पॅसेंजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 09:45 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. याच कारणास्तव अकोला मार्गे नियमित धावणारी ५१२८५/५१२६६ भुसावळ-नागपूर-भुसावळ पॅसेंजर ही गाडी १३ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमध्य रेल्वेने दिले वेळापत्रकफेब्रुवारी-18 पर्यंत ठरावीक दिवशी राहणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. याच कारणास्तव अकोला मार्गे नियमित धावणारी ५१२८५/५१२६६ भुसावळ-नागपूर-भुसावळ पॅसेंजर ही गाडी १३ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.नागपूर विभागात रेल्वे मार्गाचे अद्यावतीकरण सुरू आहे. याच कारणास्तव अकोला मार्गे नियमित धावणारी ५१२८५/५१२६६ भुसावळ-नागपूर-भुसावळ ही पॅसेंजर १३ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी-२0१८ या कालावधीत ठराविक दिवशी बंद ठेवण्याचा निर्ण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने नवीन वेळापत्रक जारी केले असून, त्यानुसार ही पॅसेंजर १३, १७, २0, २२, २४, २७, ३१ डिसेंबर रोजी, तसेच ३, ७, १0, १२, १४, १७, १९, २१, २४, २६, २८, ३१ जानेवारी-१८ रोजी व २, ४, ७, ९, ११, १४, १६, १८, २१, २५, २८ फेब्रुवारी-१८ या ठराविक तारखांना या गाडीच्या अप आणि डाऊन मार्गावरील फेर्‍या रद्द राहणार आहे. याबाबत भुसावळ ते नागपूर दरम्यान असलेल्या सर्व लहान व मोठय़ रेल्वे स्थानकांना मध्य रेल्वे प्रशासनाने मंगळवारी रात्री सूचना दिल्या. याच कारणास्तव गेल्या दिवाळीत व त्यानंतर काही ठराविक दिवशी या गाडीला विश्रांती देण्यात आली होती. 

टॅग्स :Akola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक