शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपातील अधिकाऱ्यांची रिक्तपदे भरणार; मुंबईत प्रधान सचिवांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 13:41 IST

अकोला : महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी शासनाने हिरवी झेंडी दिली आहे. महापालिकेच्या कामकाजाचा गुरुवारी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी आढावा घेतला.

ठळक मुद्दे महापालिकेच्या कामकाजाचा गुरुवारी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी आढावा घेतला.रिष्ठ अधिकाऱ्यांची  रिक्त पदे लवकरच भरण्याचे संकेत प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिल्याची माहिती आहे.

 

अकोला : महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी शासनाने हिरवी झेंडी दिली आहे. महापालिकेच्या कामकाजाचा गुरुवारी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी आढावा घेतला.केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरात पाणी पुरवठा वितरण प्रणालीच्या कामाला सुरुवात झाली आहे. भूमिगत गटार योजनेला मंजुरी मिळाली असून, तांत्रिक सोपस्कार पूर्ण केल्यानंतर ‘भूमिगत’च्या कामाला प्रारंभ केला जाईल. आज रोजी २० कोटींतून शहरात एलईडी पथदिवे उभारल्या जात आहेत. यासह महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी गुरुवारी त्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी विकास कामांची माहिती सादर केली. रस्ता रूंदीकरणाला येणाºया अडचणींवरही बैठकीत चर्चा झाली. यावेळी मनपाचा प्रशासकीय डोलारा सांभाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांची आवश्यकता आहे. मनपातील उपायुक्तांची दोन पदे रिक्त असून, त्याव्यतिरिक्त इतरही पदे रिक्त असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांची  रिक्त पदे लवकरच भरण्याचे संकेत प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका