शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

महापालिकेच्या कारभाराचा आज मुंबईत पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 14:50 IST

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांच्या दालनात ११ फेब्रुवारी रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

अकोला : गत काही दिवसांपासून पारदर्शी व स्वच्छ कारभाराचा दावा करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या कालावधीत भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उजेडात आल्यानंतरही संबंधितांची पाठराखण केल्या जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून सातत्याने केला जात आहे. या पृष्ठभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांच्या दालनात ११ फेब्रुवारी रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मनपाच्या कारभाराचा पंचनामा होणार असल्याचे संकेत आहेत.मनपा प्रशासनाला ४० ते ५० कोटींचा चुना लावणाºया मोबाइल कंपन्या असोत वा निकृष्ट सिमेंट रस्ते, शौचालय बांधकामात लाटलेली कोट्यवधींची देयके तसेच आउटसोर्सिंगद्वारे कागदोपत्री खासगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती यासह विविध विषयांवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांच्या दालनात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांसह वरिष्ठ अधिकाºयांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. मनपातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेता तसेच शिवसेनेच्या गटनेत्यांनाही या बैठकीचे आमंत्रण आहे. या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या ‘अमृत अभियान’ अंतर्गत सुमारे ७० कोटी रुपयांतून भूमिगत गटार योजना आणि ११० कोटी रुपयांतून पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. तांत्रिक सल्लागार असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि देयक अदा करणाºया मनपा प्रशासनाला बोटाच्या तालावर नाचवून दोन्ही योजनांची कामे सर्व निकष-नियम धाब्यावर बसवून पूर्ण केली जात आहेत. हा मुद्दा गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका