शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : तीन तालुक्यांतील ९० गावांमध्ये लागणार ‘मिनी हायमास्ट व एलईडी’ पथदिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 13:53 IST

अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांतील ९० ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील गावांमध्ये ‘मिनी हायमास्ट एलईडी’ पथदिवे लावण्यात येणार आहेत.

अकोला : जिल्ह्यातील अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांतील ९० गावांमध्ये ‘मिनी हायमास्ट व एलईडी’ पथदिवे (लाइट) लावण्यात येणार आहेत. त्यासाठी ३ कोटी ३० लाख २७ हजार १२७ रुपयांच्या कामांचा कार्यारंभ आदेश (वर्क आॅर्डर) जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत संबंधित कंत्राटदारास शुक्रवारी देण्यात आला.लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांतर्गत जिल्ह्यातील अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांतील ९० ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील गावांमध्ये ‘मिनी हायमास्ट एलईडी’ पथदिवे लावण्यात येणार आहेत. ३ कोटी ३० लाख २७ हजार १२७ रुपयांच्या या कामांसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी गत २९ आॅगस्ट रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर तीन तालुक्यांतील ९० गावांमध्ये ‘मिनी हायमास्ट व एलईडी’ पथदिवे लावण्याच्या कामांचा कार्यारंभ आदेश (वर्क आॅर्डर) जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत जळगाव येथील भूषण इलेक्ट्रिकल्स विद्युत कंत्राटदारास २० सप्टेंबर रोजी दिले. या कामाचा निधी ३१ मार्च २०२० पूर्वी खर्च करावयाचा असून, ‘मिनी हायमास्ट व एलईडी’ पथदिवे लावण्याचे काम विहित मुदतीत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचेही कार्यारंभ आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत