शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला एमआयडीसी बचावली भारनियमनच्या फटक्यातून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात अकस्मात लादलेल्या भारनियमाचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह उद्योगांनाही सोसावा लागत असल्याचे चित्र राज्यात आहे. भारनियमनाचे चटके अकोल्यातील नागरिकांना लागत असले, तरी अजूनही अकोल्यातील एमआयडीसी यातून बचावली आहे. अजूनतरी अकोला एमआयडीसीला भारनियमनाचा फटका बसलेला नाही.कोळसा आणि पाण्याच्या अभावामुळे राज्यावर अकस्मात भारनियमन करण्याची वेळ आली आहे. या लोडशेडिंगची ...

ठळक मुद्देभारनियमनाचे चटके अकोल्यातील नागरिकांना एमआयडीसीला भारनियमनाचा फटका नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात अकस्मात लादलेल्या भारनियमाचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह उद्योगांनाही सोसावा लागत असल्याचे चित्र राज्यात आहे. भारनियमनाचे चटके अकोल्यातील नागरिकांना लागत असले, तरी अजूनही अकोल्यातील एमआयडीसी यातून बचावली आहे. अजूनतरी अकोला एमआयडीसीला भारनियमनाचा फटका बसलेला नाही.कोळसा आणि पाण्याच्या अभावामुळे राज्यावर अकस्मात भारनियमन करण्याची वेळ आली आहे. या लोडशेडिंगची झळ औरंगाबादच्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीला बसून, शंभर कोटींचा फटका बसला. जवळपास साडेचारशे उद्योग बंद पडलेत. त्यामुळे हजारो कामगारांना रोजगारापासून वंचित राहावे लागले. राज्यातील विविध उद्योगावर परिणाम झाल्याने अकोल्यावर याचा काय परिणाम झाला याचा आढावा घेतला असता, अकोल्यात त्याचा काहीएक परिणाम पडला नसल्याचे समोर आले आहे. 

प्रत्येक सोमवारी अकोला एमआयडीसीचा वीज पुरवठा नियमित खंडित असतो. त्यामुळे सर्व उद्योजक कामगारांना रजा देतात. कधीतरी अचानक लोडशेडिंग केले जाते. त्यामुळे मोठा तोटा उद्योजकांना सोसावा लागतो. राज्याच्या या अकस्मात भारनियमनाचा यंदा अकोल्यावर भार पडलेला नाही.- श्रीमंत वासू, उद्योजक, एमआयडीसी अकोला.