शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अकोला एमआयडीसीने घेतला २७ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 15:28 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अकोला कार्यालयाने पाणी टंंचाईच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी यंदा २७ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.

ठळक मुद्दे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हे धोरण ठरविण्यात आले.अकोल्याची पाणी पातळी सातत्याने खालावत असून, दर दोन-तीन वर्षात अकोलेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येतून कायमचे बाहेर पडण्यासाठी एमआयडीसीने वृक्ष लागवड करावी, असे आदेश वरिष्ठांकडून आहेत.

अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अकोला कार्यालयाने पाणी टंंचाईच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी यंदा २७ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हे धोरण ठरविण्यात आले.अकोल्याची पाणी पातळी सातत्याने खालावत असून, दर दोन-तीन वर्षात अकोलेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येतून कायमचे बाहेर पडण्यासाठी एमआयडीसीने वृक्ष लागवड करावी, असे आदेश वरिष्ठांकडून आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एमआयडीसी अधिकारी, अभियंता आणि उद्योजकांना पाचारण करण्यात आले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राहुल बन्सोड यांनी २७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट स्वीकारले. यावेळी एमआयडीसीतील अधिकारी-अभियंतादेखील प्रामुख्याने उपस्थित होते.ओपन स्पेस ताब्यात द्या, ६० हजार वृक्ष लागवडी करू...एमआयडीसीतील प्रदूषण दूर करण्यासाठी दहा टक्के प्लॉटचे आरक्षण करून त्यावर ग्रीनअरी करण्याचा नियम आहे; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दहा टक्के ओपन स्पेस कुठे आहे. त्याचा वापर काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एमआयडीसी प्रशासनाने ओपन स्पेस ताब्यात द्यावे, ६० हजार वृक्षांची लागवड करून देतो, असे उद्योजकांनी आवाहन दिले आहे. आता एमआयडीसी प्रशासन यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ