शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : विनयभंगाचा आरोप असलेल्या युवकाने केली आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:43 IST

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका युवतीने विनयभंगाचा आरोप केलेल्या सिंधी कॅम्पमधील रहिवासी युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

ठळक मुद्देसिंधी कॅम्पमध्ये हळहळयुवतीच्या तक्रारीवर संशय

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका युवतीने विनयभंगाचा आरोप केलेल्या सिंधी कॅम्पमधील रहिवासी युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या युवकाने आत्महत्या केल्यामुळे युवतीच्या तक्रारीवर संशय निर्माण होत असून, सदर युवकाला फसविण्यासाठीच ही तक्रार केली असून, या युवकाच्या मृत्यूस युवतीच जबाबदार असल्याचा आरोप युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे. खदान पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी युवती घरातून बाहेर जात असताना आशिष अडवाणी याने तिचा विनयभंग केला, तर दुसरा अमर पंजाबी याने तिला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या युवतीने केला होता. युवतीच्या तक्रारीवरुन पोलिसांनीही या दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र, दुसर्‍याच दिवशी या प्रकरणात आरोप असलेला अमर पंजाबी या युवकाने गायगावनजीक रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे सिंधी कॅम्पमध्ये एकच खळबळ उडाली. युवतीने केलेला आरोप सहन न झाल्यामुळे युवकाने आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Khadan Police Stationखदान पोलीस स्टेशनAkola cityअकोला शहरSuicideआत्महत्या