शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

अकोला : २६ जानेवारीला महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विभागीय मेळावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 10:24 PM

अकोला : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विभागीय मेळावा शुक्रवार, २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता आकाशवाणीसमोरील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे व सचिव हनुमंतराव ताटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

ठळक मुद्देसंघटनेचे केंद्रीय मंत्री संदीप शिंदे व हनुमंतराव ताटे येणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विभागीय मेळावा शुक्रवार, २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता आकाशवाणीसमोरील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे व सचिव हनुमंतर ताटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. एसटी कामगारांच्या वेतनवाढीबाबात शासनाने अजूनही कोणतेच ठोस पाऊल उचलेले नाही. १६ जानेवारी रोजी मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत कृती समितीने सादर केलेला वेतनवाढीचा प्रस्ताव शासनाने परत फेटाळून लावला. घोर निराशा झाल्याने कामगार संघटना पुन्हा संपाचे हत्यार उगारण्याच्या तयारित आहेत. याच पृष्ठभूमीवर २६ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा व विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला असून, त्यात संघटनेचे केंद्रीय मंत्री संदीप शिंदे व हनुमंतराव ताटे हे विभागीय एसटी कमागारांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमात गत ३५ वर्षांपासून संघटनेचे अकोला विभागाचे सचिवपद भूषविणारे अविनाश जहागीरदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी दीपक वैष्णव, कैलास नांदुरकर, देवानंद पाठक, विजय साबळे, जयवंत देशमुख, सुधीर महाजन, सचिन हाताळकर, उदय गंगाखेडकर, गणेश डांगे, अभिनव पांडे, दीपक महाले यांच्यासह विभागीय पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळAkola Bus Standअकोला बस स्थानक