शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : मळसूर आरोग्य केंद्रातील बाळ दगावल्याची पुन्हा चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:32 IST

अकोला : वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याच्या मळसूर आरोग्य केंद्रातील घटनेच्या चौकशीचा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिल्यानंतर पातूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव व पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी गुरुवारी आरोग्य केंद्राला भेट देऊन, पुन्हा या प्रकरणाची चौकशी केली.

ठळक मुद्देवेळेवर उपचार न मिळाल्याने दगावले चार महिन्याचे बाळमळसूर आरोग्य केंद्रातील घटनेच्या चौकशीचा आदेश 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याच्या मळसूर आरोग्य केंद्रातील घटनेच्या चौकशीचा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिल्यानंतर पातूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव व पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी गुरुवारी आरोग्य केंद्राला भेट देऊन, पुन्हा या प्रकरणाची चौकशी केली. दरम्यान, या घटनेशी संबंधित अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.   मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणलेल्या  वेदांत सुमीत कंकाळ (वय ४ महिने) या बालकाला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मंगळवारी त्याचा मृत्यू झाला होता.  या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी चौकशी करण्याचा आदेश मंगळवारी रात्री दिला. त्यानुसार, डॉ. विजय जाधव यांनी मळसूर आरोग्य केंद्रात जाऊन संबंधितांचे जबाब नोंदवून घेतले. दरम्यान, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा आदेश दिल्यानंतर  डॉ. जाधव व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेलार यांनी  चौकशी केली. या दोन्ही अधिकार्‍यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता भीमकर व इतर कर्मचार्‍यांशी चर्चा केली. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणhospitalहॉस्पिटल