शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

सरकारी कर्मचारी आजपासून संपावर; राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटनेचा समावेश

By रवी दामोदर | Updated: March 13, 2023 19:58 IST

सोमवारी सकाळी बाईक रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.

अकोला: जुनी पेंशन योजना व सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर महापालिका, नगर पालिका, नगरपरिषदा, नगर पंचायती कर्मचारी समन्वय समितीमार्फत मंगळवार, दि. १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्वच सरकारी कर्मचारी संघटना सहभागी होत असून, मागण्यांची पूर्तता होईपर्यंत संप मागे घेण्यात येणार नाही, अशी माहिती राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक तथा अध्यक्ष राजेंद्र नेरकर यांनी सोमवार, दि.१३ मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सोमवारी सकाळी बाईक रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.

गत अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. यासंदर्भात विविध संघटनांनी चर्चा, निवेदने दिले. मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही. सर्वांना जुनी पेंशन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करु नका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत अन्यासित प्रगती योजनेचा लाभ द्या वगैरे मागण्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे कर्मचारी-शिक्षकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर जात असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.यावेळी नियंत्रण समन्वय समितीचे अध्यक्ष राजेंद्र नेरकर, महसूल कर्मचारी संघटनेचे वैजनाथ कोरकणे, संतोष कुटे, मंगेश पेशवे, नितीन निंबुळकर, जि.प. कर्मचारी महासंघाचे सुनील जानोरकर, उल्हास मोकळकर, ग्रामसेवक संघटनेचे रविबाबू काटे, सुभाष काशिद, अशोक पाटील सरप, सुषाष सिसोई, राजेश देशमुख, गजानन उघडे, विकास वडतकर, गिरीष मोगरे, शेख चांद कुरैशी, विलास चावरे, एस.ओ. डाबेराव, एस.एस. बाठे, पी.डी. चव्हाण, जी.आर. मोरे व इतरांची उपस्थिती होती. 

टॅग्स :AkolaअकोलाEmployeeकर्मचारीGovernment Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संप