शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या समीक्षा समितीमार्फत होणार अकोला ‘जीएमसी’चे सर्वेक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 10:06 IST

नागपूर येथील समीक्षा समिती अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, एकट्या ‘जीएमसी’वर ताण वाढला आहे. रुग्णालय प्रशासनानेही शासनाकडे मनुष्यबळाची मागणी केली होती. नागपूर येथील समीक्षा समिती अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती आहे. सर्वेक्षणात परिस्थिती नियंत्रणात सोबतच मनुष्यबळाचा मुद्दाही उपस्थित होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.गत अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन शासनाकडे मनुष्यबळाची मागणी करीत आहे; मात्र आतापर्यंत शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. अशातच गत महिनाभरात कोरोनाआधी त्यांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा संपूर्ण ताण सर्वोपचार रुग्णालयावर आला आहे. परिणामी, मनुष्यबळाची कमी रुग्णालय प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने पुन्हा एकदा शासनाकडे मनुष्यबळाची मागणी केल्याची माहिती आहे. या पृष्ठभूमीवर शासनाकडून नागपूर येथून एक समीक्षा समिती पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ही समिती सर्वोपचार रुग्णालयाचा संपूर्ण आढावा घेणार असून, आवश्यक बदल आणि रुग्णांना चांगल्या सुविधा कशा पुरविण्यात येतील, यावर मंथन करणार आहे. शिवाय, किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे, यावरही प्रामुख्याने विचार केला जाणार असल्याची माहिती आहे. सर्वोपचार रुग्णालयाचा आढावा घेऊन ही समिती आपला अहवाल शासनाकडे पाठविणार आहे. त्यानंतर शासन काय निर्णय घेईल, याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष लागून आहे.-हे असणार प्रमुख मुद्दे!उपचार पद्धतीत आवश्यक बदलनवीन सुधारणा करता येतील का?रुग्णांना कशाप्रकारे चांगल्या सुविधा देता येतील?सद्यस्थितीत किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे?३० ते ३५ डॉक्टरांची मागणीवैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर घोरपडे यांनी शासनाकडे ३० ते ३५ डॉक्टरांची मागणी केली आहे. त्यानुषंगाने नागपूर येथील समीक्षा समिती आढावा घेऊन निर्णय घेणार आहे.

 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयnagpurनागपूर