शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : अमर पंजाबी आत्महत्या प्रकरणात चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:26 IST

अकोला : सिंधी कॅम्प कच्ची खोली परिसरात राहणारा अमर पंजाबी याच्या आत्महत्या प्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी दुपारी अल्पवयीन मुलीसह तिचे आईवडील व होणार्‍या वरास अटक केली. 

ठळक मुद्देअमर पंजाबी व आशिष अडवाणी यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप होताअल्पवयीन मुलीसह तिचे आईवडील व होणार्‍या वरास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सिंधी कॅम्प कच्ची खोली परिसरात राहणारा अमर पंजाबी याच्या आत्महत्या प्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी दुपारी अल्पवयीन मुलीसह तिचे आईवडील व होणार्‍या वरास अटक केली. २६ नोव्हेंबर रोजी एका १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीनुसार, खदान पोलिसांनी अमर पंजाबी व आशिष अडवाणी यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंवि कलम ३५४ व पॉस्कोनुसार गुन्हा दाखल केला होता.  गुन्हा दाखल झाल्यामुळे व्यथित झालेल्या अमर पंजाबी याने बुधवारी गायगावजवळील रेल्वेमार्गावर रेल्वेगाडीखाली स्वत:ला झोकून आत्महत्या केली.  याप्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी अल्पवयीन मुलगी, तिचे आईवडील व तिच्या होणार्‍या वराविरुद्ध भादंवि कलम ३0६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) गुन्हा दाखल केला. गुरूवारी आरोपींना अटक करण्यात आली. गुरूवारी शोकाकुल वातावरणात अमर पंजाबी याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अमरने लिहून ठेवली चिठ्ठीअमर पंजाबी याच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक चिठ्ठी मिळून आली. या चिठ्ठीमध्ये त्याने आत्महत्या करण्यासाठी मुलीने विनयभंगाचा आळ त्याच्यावर घेतल्याचे स्पष्ट केले. तसेच त्याच्या आत्महत्येसाठी मुलगी व तिचे कुटुंबीय जबाबदार असल्याचे चिठ्ठील लिहून ठेवले. या चिठ्ठीच्या आधारावर डाबकी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरKhadan Police Stationखदान पोलीस स्टेशनArrestअटक