शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : उमरा येथे एकाच रात्री पाच घरफोड्या; लाखो रूपयांचा ऐवज लंपास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 19:04 IST

खेट्री/उमरा (अकोला): चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत उमरा येथे एकाच रात्री पाच  घरफोड्या झाल्याची घटना  १३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी  लाखो रुपयांचा एवज लंपास केला आहे. या घटनेमुळे गावासह परिसरात एकाच  खळबळ उडाली आहे.  

ठळक मुद्दे१३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आल्या घरफोड्या घरफोडीच्या घटनेमुळे गावासह परिसरात एकाच खळबळ 

लोकमत न्यूज नेटवर्कखेट्री/उमरा (अकोला): चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत उमरा येथे एकाच रात्री पाच  घरफोड्या झाल्याची घटना  १३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी  लाखो रुपयांचा एवज लंपास केला आहे. या घटनेमुळे गावासह परिसरात एकाच  खळबळ उडाली आहे.    उमरा येथील नामदेव लालु पवार यांच्या घरातील कपाट व लोखंडी पेटीत ठेवलेले  अंदाजे जवळपास तिन लाखांचे सोन्याचे दागिणेसह रोख १५ हजार रुपये, आत्माराम  लक्ष्मण तरास यांचे घरातील ६ हजार रुपये, भुराभाई राठोड यांचे घरातील रोख ६ हजार  रुपये, देवकाबाई माळोकार यांचे घरातील रोख ५ हजार रुपये, रुपाली गणेश ठाकरे यांचे  घरातील ६ हजार रुपये असे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. पाच घरांमधील सोने व  चांदीचे दागिणे, तसेच घरात ठेवलेले तूप, भुईमुंगाच्या शेंगा, तीळ व गुंड भांडे असा  लाखो रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली. घटनेची  माहिती मिळताच बाळापुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख व चान्नी  पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.तसेच ठसे तज्ज्ञ पथकालाही पाचारण करण्यात आले  होते.  सदर अज्ञात चार चोरटे दुचाकीने गावात फिरतांना रात्री १ वाजताच्या सुमारास  गावातील एका महिलेने पाहिले. परंतु तिने भीतीमुळे याबाबत कोणालाही माहिती दिली  नाही. पोलिसांनी रात्रीचे गस्त करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणRobberyदरोडा