शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात दीड महिन्यांपासून थकले तुरीचे चुकारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 02:03 IST

अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीत जिल्ह्यातील सहा केंद्रांवर १४ मार्चपर्यंत ५१ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. तूर खरेदीस  दीड महिन्यांचा कालावधी उलटून जात असला, तरी जिल्ह्यातील १६ हजार शेतक-यांना तूर खरेदीचे २७ कोटी ७९ लाख ५० हजार रुपयांचे चुकारे अद्याप मिळाले नाही. त्यामुळे तूर विकल्यानंतर हक्काचे पैसे केव्हा मिळणार, याबाबत तूर उत्पादक शेतक-यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे १६ हजार शेतक-यांना २८ कोटींचे चुकारे केव्हा मिळणार?

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीत जिल्ह्यातील सहा केंद्रांवर १४ मार्चपर्यंत ५१ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. तूर खरेदीस  दीड महिन्यांचा कालावधी उलटून जात असला, तरी जिल्ह्यातील १६ हजार शेतक-यांना तूर खरेदीचे २७ कोटी ७९ लाख ५० हजार रुपयांचे चुकारे अद्याप मिळाले नाही. त्यामुळे तूर विकल्यानंतर हक्काचे पैसे केव्हा मिळणार, याबाबत तूर उत्पादक शेतक-यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत ५ हजार ४५० रुपये प्रती क्विंटल दराने जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, पिंजर, पातूर, वाडेगाव व पारस इत्यादी सहा केंद्रांवर गत २ फेबु्रवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील सहा केंद्रांवर १४ मार्चपर्यंत १६ हजार शेतकºयांची ५१ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. तूर खरेदीस  दीड महिन्यांचा कालावधी होत आहे; मात्र तूर विकलेल्या शेतकºयांना ५१ हजार क्विंटल तुरीचे चुकारे अद्याप देण्यात आले नाही. तूर विकल्यानंतर तीन दिवसांत चुकारे मिळणे अपेक्षित असताना, दीड महिन्यांपासून तुरीचे चुकारे मिळाले नसल्याने, तूर विकल्यानंतर हक्काचे पैसे मिळणार तरी केव्हा, असा प्रश्न नाफेड केंद्रांवर तूर विकलेल्या जिल्ह्यातील १६ हजार तूर उत्पादक शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.

‘नाफेड’द्वारे तूर खरेदी आणि प्रलंबित रकमेवर एक दृष्टिक्षेप५४५० रुपयेतूर खरेदीचा प्रती क्विंटल दर 

५१ हजार क्विंटलसहा केंद्रांवर खरेदी केलेली तूर

१६ हजारतूर खरेदी करण्यात             आलेले शेतकरी 

२७ कोटी ७९ लाख ५० हजार रुपयेतूर खरेदीचे प्रलंबित चुकारे

‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील सहा केंद्रांवर २ फेबु्रवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली. आतापर्यंत १६ हजार शेतकºयांची ५१ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून, तूर खरेदीच्या चुकाºयाची रक्कम ३१ मार्चपर्यंत ‘नाफेड’कडून  प्राप्त होण्याची शक्यता आहे. रक्कम प्राप्त झाल्यानंतर तूर खरेदीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.- राजेश तराळे जिल्हा मार्केटिंग अधिकारी  

टॅग्स :Akola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीAkolaअकोला