शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:41 IST

Akola Police News नव्याने पदभार सांभाळलेल्या अधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शनिवारी खांदेपालट केले.

अकोला : पाेलीस निरीक्षक तसेच सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्यांची यादी राज्य शासनाने जाहीर केल्यानंतर नव्याने पदभार सांभाळलेल्या अधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शनिवारी खांदेपालट केले. त्यानुसार नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले प्रकाश पवार यांना बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदाचा पदभार देण्यात आलेला आहे. यासोबतच नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले दत्तात्रय आव्हाड यांना रामदासपेठ पोलीस स्टेशनची जबाबदारी देण्यात आली आहे. बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांच्याकडे पातूर पोलीस स्टेशनचा कारभार सोपविण्यात आला आहे. विशेष शाखेत कार्यरत असलेले सुनील सोळुंके यांना बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमधये बदली देण्यात आली आहे. यासोबत मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी सचिन यादव यांची तर पिंजर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी महादेव पडघन यांची बदली करण्यात आली आहे. या सोबतच दहीहंडा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी महेश गावंडे तर उरळ पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी आनंद वडतकर व सायबर सेलच्या प्रमुखपदी प्रशांत संदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी बदल्यांचा आदेश शनिवारी दिला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस