शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा दूध उत्पादक संघाचा भार अशासकीय सदस्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 13:36 IST

अकोला : जिल्हा दूध उत्पादक संघाचा कारभार अशासकीय सदस्यांकडे सोपविण्यात आला असून, दूध संघाच्या निवडणुकीपर्यंत प्राधिकृत अधिकारी समिती अशासकीय सदस्य कार्यरत असतील.

ठळक मुद्दे संघाच्या १२ संचालक पदांसाठी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पुरविणे व स्वीकृत करण्याची अंतिम मुदत होती. तथापि, संघाच्या एकाही सदस्याने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे ही निवडणूक रद्द केली.

अकोला : जिल्हा दूध उत्पादक संघाचा कारभार अशासकीय सदस्यांकडे सोपविण्यात आला असून, दूध संघाच्या निवडणुकीपर्यंत प्राधिकृत अधिकारी समिती अशासकीय सदस्य कार्यरत असतील. हा कार्यकाळ चार महिने राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, यामध्ये शिवा मोहोड प्रमुख अशासकीय सदस्य आहेत.प्राधिकरण निवडणूक पुणे यांच्या मार्गदर्शनानंतर २०१७ ते २०२२ पर्यंत संघाच्या १२ संचालक पदांसाठी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली होती. १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पुरविणे व स्वीकृत करण्याची अंतिम मुदत होती. तथापि, संघाच्या एकाही सदस्याने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे सहायक निवडणूक अधिकारी आर.आर. घोडके यांनी ही निवडणूक रद्द केली. त्याअगोदरही जिल्हा उत्पादक संघाचा प्रभार प्रशासकाकडे होता.दरम्यान, प्राधिकृत अशासकीय सदस्यांमध्ये शिवा मोहोड, संदीप लोड, सतीश हांडे, अनिरुद्ध देशपांडे, संतोष साबळे, जयेश भोसे, सचिन बोनगुरे, श्रीराम ताले, प्रणय बासोडे यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहर