शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषद : अखेरच्या दिवशी २९ बदल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 14:46 IST

अकोला : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्यांसाठी ठरलेल्या वेळापत्रकानुसार मंगळवारी सामान्य प्रशासन व शिक्षण विभागातील मिळून २९ बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या.

ठळक मुद्देजिल्हा स्तरावर बदल्या करण्यासाठी प्रशासनाने ११ ते १५ मे या दरम्यान नियोजनाचे वेळापत्रक तयार केले. सामान्य प्रशासन व शिक्षण विभागातील मिळून २९ बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या. आता तालुका स्तरावरील बदल्या १६ ते २५ मे या कालावधीत केल्या जाणार आहेत.

अकोला : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्यांसाठी ठरलेल्या वेळापत्रकानुसार मंगळवारी सामान्य प्रशासन व शिक्षण विभागातील मिळून २९ बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांच्या उपस्थितीत कर्मचाºयांच्या बदलीच्या ठिकाणावर नियुक्ती आदेश देण्यात आले.जिल्हा स्तरावर बदल्या करण्यासाठी प्रशासनाने ११ ते १५ मे या दरम्यान नियोजनाचे वेळापत्रक तयार केले. त्यानुसार मंगळवारी अखेरच्या दिवशी सामान्य प्रशासन विभाग आणि शिक्षण विभागातील बदली पात्र कर्मचाºयांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागातील विस्तार अधिकारी सांख्यिकी-१, वरिष्ठ सहायक-२, कनिष्ठ सहायक-१२, वाहनचालक-२, परिचर-७, सफाई कामगार-१ अशा २५ कर्मचाºयांच्या बदल्या झाल्या. तर शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख-३, विस्तार अधिकारी-१ अशा चार बदल्या झाल्या आहेत. यापूर्वी बांधकाम विभाग, लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषी, अर्थ, पशुसंवर्धन, आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. आता तालुका स्तरावरील बदल्या १६ ते २५ मे या कालावधीत केल्या जाणार आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद