शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Akola: अकाेल्यात सहकार, अकाेटात कास्तकार, बार्शीटाकळीत शेतकरी पॅनलकडे कल

By राजेश शेगोकार | Updated: April 29, 2023 11:41 IST

Akola: अकाेला जिल्हयातील तीन कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानानंतर शनिवारी सकाळी मतमाेजणी सुरू झाली. अकाेल्यात सहकार पॅनलची सत्ता अबाधीत राहण्याचे संकेत असून अकाेटात कास्तकार पॅनलकडे मतदारांचा कल झुकल्याचे मतमाेजणीतील फेरीत दिसून आले.

- राजेश शेगाेकार

अकाेला -  जिल्हयातील तीन कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानानंतर शनिवारी सकाळी मतमाेजणी सुरू झाली. अकाेल्यात सहकार पॅनलची सत्ता अबाधीत राहण्याचे संकेत असून अकाेटात कास्तकार पॅनलकडे मतदारांचा कल झुकल्याचे मतमाेजणीतील फेरीत दिसून आले. बार्शीटाकळीमध्ये शेतकरी‎ ‎ परिवर्तन पॅनलला कल असल्याचे दिसत आहे.

तिन्ही बाजार समितीत रिंगणात असलेल्या सर्वच‎ पॅनलमधील उमेदवारांनी ही निवडणूक‎ प्रतिष्ठेची बनवली हाेती‎ अकाेल्यात सहकार पॅनलमध्ये वंचित बहूजन आघाडी वगळता सर्वच पक्षाच्या नेत्यांचा सहभाग हाेता. या पॅनलचे मतमाेजणी वर्चस्व दिसून आले. या पॅनलमधील शिवसेनेचे चारही सदस्य विजयी झाले आहेत. बार्शीटाकळीत शेतकरी परिवर्तन पॅनलचे तीन सदस्य निवडून आले असून मतमाेजणी सुरू आहे. या पॅनलमध्ये वंचित बहूजन आघाडीचे वर्चस्व हाेते अकाेटात कास्तकार पॅनलकडे मतदारांचा कल असल्याचे दिसत आहे. मतमाेजणी सुरू असून अवघ्या तासाभरात अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.  दरम्यान  तेल्हारा, पातूर,‎ मूर्तिजापूर व बाळापूर या बाजार समित्यांसाठी 30 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार‎ पडणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे.

टॅग्स :Akolaअकोला