शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Akola City : पुन्हा अनलॉक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 10:11 IST

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लावण्यात आलेला तिन दिवसांचा लॉकडाऊन सोमवारपासून खुला होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लावण्यात आलेला तिन दिवसांचा लॉकडाऊन सोमवारपासून खुला होत आहे. दरम्यान, अकोला शहराच्या तुलनेत अकोट आणि तेल्हारा या दोन तालुक्यामध्ये कोरोनाचा उद्रेक वाढला असल्याने येथील लॉकडाऊन २२ जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.अकोल्यातील बाजारपेठ सोमवारपासून खुली होत असली तरी सम विषम व दिशेनुसार दूकाने सुरू करण्याबाबत यापूर्वी असलेले नियम कायम आहेत. भविष्या पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे अन्यथा कोरोनाचा उद्रेक झाल्यास लॉकडाऊनशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही.कोरोना प्रतिबंधासाठी खरे तर लॉकडाऊन हा एक मार्ग आहे; मात्र तो एकमेव मार्ग नाही.अनलॉकच्या पहिल्या टप्यात सम-विषमचा नियम असो की इतर प्रतिबंधात्मक नियमांचे पालन फारसे झाले नाही, याचीही नोंद सर्वच नागरिकांनी घेतली पाहिजे. या तिन दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये लोकांचा प्रतिसाद उत्तमच मिळाला.फक्त या प्रतिसादाला आणखी बळ देण्यासाठी आता रोजच्या व्यवहारात नियम पाळण्याची गरज आहे.

या गोष्टी बंदच राहतील?

  • शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास
  • रेल्वेची नियमित वाहतूक
  • सिनेमाघरे, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार आणि आॅडिटोरियम, कार्यक्रमाचे सभागृह हॉल आणि तत्सम ठिकाणे.
  • कोणत्याही स्वरूपाचा सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, अभ्यासविषयक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम
  • विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे
  • शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट तसंच अन्य हॉस्पिटॅलिटी केंद्र
  • सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन कोणताही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहरcorona virusकोरोना वायरस बातम्या