शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहर पक्षी निवडणूक प्रचाराचा नारळ फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 14:36 IST

अकोला: मतदार जनजागृती व एसव्हीईईपी कार्यक्रम अंतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची ओळख व्हावी, विद्यार्थ्यांमार्फत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांविषयी जागृती व्हावी व त्यामधून पर्यावरण संवर्धनाचे संस्कार व्हावे, या उद्देशाने अकोला जिल्हा निवडणूक अधिकारी निसर्गकट्टा व निसर्गप्रेमी संस्था यांच्या वतीने शहर पक्षी निवडणुकीचे आयोजन केले आहे.

अकोला: मतदार जनजागृती व एसव्हीईईपी कार्यक्रम अंतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची ओळख व्हावी, विद्यार्थ्यांमार्फत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांविषयी जागृती व्हावी व त्यामधून पर्यावरण संवर्धनाचे संस्कार व्हावे, या उद्देशाने अकोला जिल्हा निवडणूक अधिकारी निसर्गकट्टा व निसर्गप्रेमी संस्था यांच्या वतीने शहर पक्षी निवडणुकीचे आयोजन केले आहे. शहरातील ८० शाळा व १२ महाविद्यालयातून ही निवडणूक घेण्यात येणार आहे.या निवडणुकीची माहिती मतदार जनजागृती करण्याकरिता शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, रलातो महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय, मेहरबानू महाविद्यालय, शिवाजी हायस्कूल, शहाबाबू उर्दू हायस्कूल, समता विद्यालय, संताजी कॉन्व्हेंट, स्कूल आॅफ स्कॉलर्स येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये दीपक जोशी, उदय वझे, राजू तेलकर, संदीप सरडे, प्रा.डॉ. मिलिंद शिरभाते, प्रा.डॉ. नगराळे, प्रा.डॉ. राजा, अमोल सावंत, अजिम शेख, शिवा इंगळे, गौरव झटाले, यश देशमुख, दीप्ती घाटे, माधुरी अंभोरे, कल्याणी देशमुख, प्रतीक्षा, अश्विनी धर्मे, वैष्णवी यांनी मार्गदर्शन केले. २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाला निकाल घोषित करण्यात येईल. कार्यशाळेत उमेदवार पक्ष्यांची माहिती देण्यात आली. मतदानाबाबत माहिती देण्यात आली. शहरातील ८० शाळा व १२ महाविद्यालयातून निवडणूक घेण्यात येणार आहे.निवडणूक अधिकारी, अकोला वन, वन्यजीव व सामाजिक वनीकरण विभाग, महाराष्ट्र पक्षीमित्र, निसर्गकट्टा, आधार फाउंडेशनन, ब्ल्यू मॉरमन नेचर क्लब, अजिंक्य साहसी संघ, बर्ड लव्हर्स ग्रुप, सृष्टी वैभव, वायएचए, ईएफईसी, किंग कोब्रा अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅन्ड रिसर्च फाउंडेशन, विविध महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभाग उपक्रम यशस्वीतेकरिता प्रयत्न करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूक