शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : रेल्वे रुळाजवळच्या अतिक्रमकांना  मध्य  रेल्वेची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 15:13 IST

अकोला : रेल्वे बांधकाम विभागाच्यावतीने रेल्वेच्या शहराच्या सीमावर्तीय भागात आवार भिंत बांधण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी रेल्वे रुळाभोवती निवास करून राहणाऱ्यांना मध्य  रेल्वे विभागाने नोटीस पाठविल्या आहेत.

ठळक मुद्देरेल्वे रुळाभोवती निवास करून राहणाऱ्यांना मध्य  रेल्वे विभागाने नोटीस पाठविल्या आहेत.नोटीस मिळाल्याने आता या वसाहतीमधील लोकांनी राजकीय पुढाऱ्यांकडे धाव घेतली आहे.याबाबत रेल्वे विभागाला विचारणा केली असता, त्यांनी ही प्रक्रिया जिल्ह्याभरात राबविली जात असल्याचे सांगितले.

अकोला : रेल्वे रुळाजवळ अतिक्रमण करून राहणाऱ्या  शेकडो नागरिकांना सेंट्रल रेल्वे विभागाने नोटीस बजाविली आहे. रेल्वे बांधकाम विभागाच्यावतीने रेल्वेच्या शहराच्या सीमावर्तीय भागात आवार भिंत बांधण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी रेल्वे रुळाभोवती निवास करून राहणाऱ्यांना मध्य  रेल्वे विभागाने नोटीस पाठविल्या आहेत.तार फैल परिसरात रेल्वे रुळालगत अतिक्रमण करून राहणाऱ्या  शेकडो नागरिकांना मध्य  रेल्वे विभागाच्या नोटीसेस मिळाल्याने खळबळ माजली आहे. गत अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे राहणाऱ्या  या लोकांना नोटीस मिळाल्याने आता या वसाहतीमधील लोकांनी राजकीय पुढाऱ्यांकडे धाव घेतली आहे. रेल्वेच्या जागेवर विना परवाना ताबा घेतलेल्या शेकडो लोकांना सेंट्रल रेल्वेच्या सहायक विभागीय अभियंता यांनी नोटीस बजावली आहे. रेल्वे प्रशासनाच्या परवानगीशिवाय बांधकाम केलेल्या अतिक्रमित जागेवरील ताबा सात दिवसाच्या आत सोडावा; अन्यथा ते प्रशासकीय यंत्रणेद्वारे काढण्यात येईल, असेही या नोटिसेसच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे.याबाबत रेल्वे विभागाला विचारणा केली असता, त्यांनी ही प्रक्रिया जिल्ह्याभरात राबविली जात असल्याचे सांगितले. वेळप्रसंगी पोलिसांची मदतही घेण्यात येईल. त्याकरिता शहरातील आणि आरपीएफ पोलिसांना कळविण्यात आले आहे. जे लोक स्वत:हून बांधकाम काढणार नाहीत, त्यांना कारवाईचा सामना करावा लागणार असल्याचे या अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानकcentral railwayमध्य रेल्वे