शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपाची पुन्हा मुसंडी; शहरातील अतिक्रमणावर हल्लाबोल

By admin | Updated: July 3, 2014 01:41 IST

अकोला जुने शहर, टॉवर चौक, रेल्वे स्टेशन चौकातील अतिक्रमणाचा सफाया.

अकोला: शहरातील अतिक्रमणाचा सफाया करण्याच्या उद्देशातूनच बुधवारी आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत अतिक्रमणाच्या समस्येचा बिमोड केला. एकाच दिवशी टॉवर चौक, जुने शहर व रेल्वे स्टेशन चौकातील अतिक्रमण काढले.शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढल्यानंतर दुसर्‍या दिवशी त्या भागात पुन्हा अतिक्रमण थाटले जात असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन मोहीम सतत सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रशासनाने केला. टॉवर चौकातील अतिक्रमित दुकाने काढल्यानंतर शास्त्री स्टेडियमलगत अतिक्रमकांनी डोके वर काढले होते. गायी-म्हशींचे गोठे, शेणाचे व मातीचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. ही बाब समोर येताच आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बुधवारी संपूर्ण ताफ्यानिशी टॉवर चौक परिसर, शास्त्री स्टेडियममधील गाळेधारकांची तपासणी केली.यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक अमरसिंग जाधव, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर व इतर अधिकारी उपस्थित होते. मोकळ्य़ा केलेल्या जागेचा अकोलेकरांना उपयोग व्हावा याकरिता सामाजिक संघटना, इच्छुक नागरिकांनी मदतीसाठी समोर येण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.