शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

शहिदी स्मृती फुटबॉल स्पर्धेत अकोला बॉईज विजेता

By admin | Updated: June 26, 2014 02:07 IST

नाईन-ए-साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अकोला बॉईजचे शानदार प्रदर्शन

अकोला : सय्यद मोहसिन अली शहिदी स्मृतिप्रीत्यर्थ यंग ब्लड फुटबॉल असोसिएशनच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे नाईन-ए-साईड फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत अंतिम सामन्यात अकोला बॉईजने शानदार प्रदर्शन करीत आयोजक यंग ब्लड क्लबवर टायब्रेकरमध्ये ५-४ ने विजय मिळविला.सामन्याच्या निर्धारित क्षणापर्यंत दोन्ही संघाची शून्यगोल बरोबरी होती. टायब्रेकरमध्ये हा सामना अकोला बॉईजने जिंकला. स्पर्धा २० ते २४ जून या कालावधीत घेण्यात आली. शहरातील आठ नामांकित संघांसह वाशिम व भुसावळ संघ यामध्ये सहभागी झाले होते. यंग ब्लड, अकोला बॉईज आणि उस्मान आझाद संघांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. पंच म्हणून अजहर अहमद, अन्सार अहमद यांनी काम पाहिले. अंतिम सामन्यात नावेद खान यांनी पंच म्हणून काम पाहिले. उपान्त्य फेरीत अकोला बॉईजने उस्मान आझादचा तर यंग ब्लडने वाशिम संघाचा पराभव करीत अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. विजेता संघातील सर्व खेळाडूंना पदक, प्रमाणपत्र देण्यात आले. बेस्ट प्लेअरचा पुरस्कार अकोला बॉईजचा राजीक सुलतान अली व यंग ब्लडचा शेख शाहरूख यांना देण्यात आला.