शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग मतदारांना साह्यासाठी अकोला ऑटो संघटनेचा पुढाकार!

By रवी दामोदर | Updated: April 16, 2024 19:23 IST

मतदान केंद्रापर्यंत विनामुल्य ने-आण करण्याचा घेतला निर्णय.

अकोला : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ऑटो संघटनेने पुढाकार घेतला असून, दिव्यांग मतदारांना त्यांच्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी विनामूल्य ने-आण करण्याचा निर्णय अकोला ऑटो संघटनेने घेतला आहे.अकोला (पश्चिम) विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव यांच्या दालनात अकोला ऑटो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय घेतला आहे. 

बैठकीत दिव्यांग मतदार मदत कक्षाचे नियंत्रण अधिकारी संजय राजनकर, कैलास ठाकूर, ऑटो युनियनचे अध्यक्ष संतोष शर्मा, रामेश्वर अहिर, मनीष कन्हेर, दीपक वगारे, अनिल भातुलकर, झाकिर खान, जाफर सेठ, सतीश वाघमारे आदी उपस्थित होते.

शहरातील दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अकोला महापालिकेच्या झोननिहाय चार ठिकाणी व  बसस्थानकाजवळ प्रत्येकी १० प्रमाणे एकूण ५० ऑटोरिक्षाची सेवा युनियनतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या नियंत्रण कक्षात दिव्यांगांसाठी एक हेल्पलाईन क्रमांक दिला जाणार आहे दिव्यांग मतदाराने दूरध्वनी केल्यावर संबंधित झोनमधील रिक्षा त्या दिव्यांगापर्यंत पोहोचून त्याला मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. नियुक्त झोनल अधिकारी, पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचीही या उपक्रमासाठी मदत होणार आहे.  दिव्यांग मतदारांनी अधिकाधिक प्रमाणात या सेवेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन भालेराव यांनी केले.

टॅग्स :Akolaअकोला