शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Akola: शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याने वंचित युवा आघाडी आक्रमक!

By रवी दामोदर | Updated: August 21, 2023 17:55 IST

Akola: शेतकऱ्यांना युरीयाचे खत मिळत नसल्याने वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने आक्रमक भूमिका घेत सोमवार, दि.२१ ऑगस्ट रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात धडक देत घेराव घातला.

- रवी दामोदरअकोला - कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात युरीयाचा मुबलक साठा दिसून येत असला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांची भटकंती होत आहे. शेतकऱ्यांना युरीयाचे खत मिळत नसल्याने वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने आक्रमक भूमिका घेत सोमवार, दि.२१ ऑगस्ट रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात धडक देत घेराव घातला. याप्रसंगी ऑनलाईनमध्ये युरीयाचा साठा दिसून येत असल्याने वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एसएओ शंकर किरवे व जिल्हा कृषी विकास अधिकारी महेंद्र सालके थेट शहरातील कृषी सेवा केंद्रात नेत झाडाझडती घेण्यास भाग पाडले. त्यावर एका कृषी सेवा केंद्रात युरीया उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना दिल्या जात नसल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांविरोधात कारवाई करा, अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला.

वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.  यावेळी वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, कोषाध्यक्ष दादाराव पवार,  संघटक समीर पठाण, ॲड. प्रशिक मोरे, नितीन वानखडे, सचिन शिराळे, सुरेंद्र तेलगोटे, सुजित तेलगोटे,  सूरज दामोदर, अक्षय वानखेडे, मिलिंद दामोदर, विवेक गवई उपाध्यक्ष जितेंद्र खंडारे सचिव, राहुल अहिर सचिव, रोशन धांडे , अतिश दामोदर, अजय खांडेकर, प्रफुल वरठे, विशाल गवई, शिरीष ओव्हाळ, रामा लाहुडकर, निशांत राठोड आदींसह वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीAkolaअकोला