शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Akola: २७ दिवसांनंतर पुन्हा रेनकोट, छत्रीचा पुन्हा वापर सुरू, जिल्ह्यात दिवसभर रिमझिम पावसाची हजेरी

By संतोष येलकर | Updated: August 19, 2023 20:00 IST

Akola: गेल्या २७ दिवसांत उघडीप दिल्यानंतर शनिवार १९ आॅगस्ट रोजी अकोला शहरासह जिल्हयात दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी बरसल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुन्हा रेनकोट व छत्रीचा वापर सुरु केला.

- संतोष येलकर अकोला - गेल्या २७ दिवसांत उघडीप दिल्यानंतर शनिवार १९ आॅगस्ट रोजी अकोला शहरासह जिल्हयात दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी बरसल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुन्हा रेनकोट व छत्रीचा वापर सुरु केला. यंदाच्या पावसाळ्यात गेल्या २१ व २२ जुलै रोजी जिल्हयात जोरदार पाऊस बरसला. त्यामध्ये काही भागांत अतिवृष्टीदेखिल झाली होती. त्यामुळे जिल्हयातील सर्वच नदी व नाल्यांना पूर आल्याने, जिल्हयात पूरपरिस्थिती उद्भवली होती. त्यानंतर गेल्या २७ दिवसांच्या कालावधीत पावसाने दांडी मारत उघडीप दिली.

पावसाअभावी ताण आलेली खरीप पिके माना टाकण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे जिल्हयात सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात असतानाच, शनिवार १९ आॅगस्ट रोजी सकाळपासून सायंकाळपर्यंत अकोला शहरासह जिल्हयात दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. या पार्श्वभूमीवर पावसापासून बचावासाठी गेल्या २७ दिवसानंतर नागरिकांनी पुन्हा रेनकोट, छत्रीचा वापर सुरु केल्याचे चित्र अकोला शहरात दिसत होते. वाहनधारकांकडून रेनकोटचा वापर तर कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांकडून छत्रीचा वापर करण्यात येत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :RainपाऊसAkolaअकोला