शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Akola: संदेशखाली प्रकरणी अभाविपची अकोल्यात निदर्शने

By atul.jaiswal | Updated: March 6, 2024 18:36 IST

Akola News: पश्चिम बंगाल राज्यातील संदेशखाली येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने (अभाविप) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार, ६ मार्च रोजी निदर्शने करण्यात आली.

- अतुल जयस्वाल अकोला - पश्चिम बंगाल राज्यातील संदेशखाली येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने (अभाविप) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार, ६ मार्च रोजी निदर्शने करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करून आरोपींना कठोरात कठाेर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना जिल्हाधिकऱ्यांमार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचार व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यात तेथील पोलीस अपयशी ठरल्यामुळे या घटनेतील महिलांना न्याय देण्यासाठी हस्तक्षेप करावा अशी मागणी अभाविपने निवेदनात केली आहे. संदेशखाली प्रकरणातील आरोपींना स्थानिक राज्य सरकारचे अभय असल्याचा आरोपही अभाविपने निवेदनातून केला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास संस्थांकडून करावा व आरोपींविरुद्ध तातडीने कारवाई करावी असेही अभाविपने निवेदनात म्हटले आहे. निवेदन सादर करण्यापूर्वी अभाविपच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली.

टॅग्स :Akolaअकोला