शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : ७४ शिक्षकांच्या बदलीचा घोळ पुन्हा ऐरणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 12:19 IST

आंतरजिल्हा बदली करू नये, असा आदेश असताना ८० पेक्षाही अधिक शिक्षकांना रुजू करून घेण्यात आले.

- सदानंद सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आॅगस्ट २०११ ते मार्च २०१३ या कालावधीत शिक्षकांच्या नियमबाह्य आंतरजिल्हा बदल्या मोठ्या प्रमाणात केल्याचा फास आता अधिकाऱ्यांच्या गळ््यात आवळला जात आहे. त्यापैकी ७४ शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्यांसाठी तीन शिक्षणाधिकाऱ्यांसह एका अधीक्षकाची खातेनिहाय चौकशी सुरू झाली. त्यासाठी तत्त्कालिन शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे, प्रफुल्ल कच्छवे, अनिल तिजारे यांच्यासह अधीक्षक टी.के.अघडते यांना ७४ शिक्षकांच्या नियमबाह्य बदलीसंदर्भात स्पष्टीकरण मागवण्यात आले.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आंतरजिल्हा बदलीने एकतर्फी, आपसी पद्धतीने मोठ्या प्रमाणात शिक्षकांना रुजू करून घेण्यात आले.विभागीय आयुक्तांचा आंतरजिल्हा बदली करू नये, असा आदेश असताना ८० पेक्षाही अधिक शिक्षकांना रुजू करून घेण्यात आले. या घोटाळ््याची चौकशी विभागीय आयुक्तांच्या पथकाने केली. त्यामध्ये अधिकाºयांवर ठपका ठेवण्यात आला.

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक