शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Akola: अकोला जिल्ह्यात १.७८ लाख शेतकऱ्यांना मिळणार ‘पी.एम. किसान’चा हफ्ता

By रवी दामोदर | Updated: July 26, 2023 16:49 IST

Akola: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेअंतर्गत दरवर्षी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जातो.

- रवी दामोदर अकोला - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेअंतर्गत दरवर्षी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जातो. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १३ हफ्ते जमा झाले असून, १४ व्या हफ्त्याचे वितरण गुरुवार, दि. २६ जूलैपासून सुरू होणार आहे. त्यासंदर्भातील मॅसेज संबंधित शेतकऱ्यांना प्राप्त झाले असून, जिल्ह्यात १ लाख ७८ हजार २८४ शेतकऱ्यांच्या खात्यात १४ हफ्ता जमा होणार आहे.

पी.एम. किसान योजनेंतर्गत जिल्हाभरात २ लाख १२ हजार ७४५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. इ-केवायसी पूर्ण झालेली असलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत १३ हफ्त्यांची मदत मिळाली आहे. पी.एम. किसान योजनेचा १४ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. २७ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता राजस्थानमधील सिकर येथून वितरित करण्यात येणार आहे. ई-केवायसी अद्याप झालेले नाही, असे शेतकरी १४ व्या हफ्त्याला मुकणार आहेत.

३४ हजार ४६१ शेतकरी हफ्त्याला मुकणारशेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा चौदावा हप्ता गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आतापर्यंत १३ हप्ते पात्र लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. चौदावा हप्ता देण्यासाठी लाभार्थांना ई-केवायसी व आधार सीडिंग पूर्ण करणे गरजेचे होते. जिल्ह्यात ३४ हजार ४६१ शेतकऱ्यांची इ-केवायसी बाकी असल्याने त्या शेतकऱ्यांना चौदावा हफ्ता मिळणार नाही.

महिनाभरात १७ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्णज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाही, त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेअंतर्गत दिला जाणारा हप्ता मिळण्यात अडचण येत होती. त्यामुळे कृषी विभागाच्यावतीने शहरासह ग्रामीण भागात विविध उपक्रम, शिबिरे राबवून ई-केवायसीसंदर्भात जनजागृती करण्यात आली. परिणामी गत महिन्याभरात १६ हजार ९५३ लाभार्थींची ई-केवायसी पूर्ण करण्यात यश आले.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाAkolaअकोला