शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
2
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
3
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी,'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
4
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
5
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा उत्पादन परवाना रद्द; तामिळनाडू सरकारने कंपनी बंद करण्याचे दिले आदेश!
6
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
7
मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?
8
टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
9
चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...
10
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
11
DSP सिराज नंबर वन! झिम्बाब्वेच्या गड्याला टाकले मागे; पण इथं टॉप ५ मध्ये दिसत नाही बुमराहचं नाव
12
मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
13
Shani Gochar 2025: शनि देवाची खास दिवाळी भेट: २० ऑक्टोबरपासून 'या' ८ राशींच्या तिजोरीत होणार धनवृद्धी!
14
दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
15
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
16
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
17
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
18
Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक
19
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
20
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल

अकोल्यात वायू प्रदूषण घटेना; २९ पैकी २४ दिवस प्रदूषित

By atul.jaiswal | Updated: February 29, 2024 19:31 IST

या महिन्यात सूक्ष्म धूलिकणांचे प्रदूषण जास्त वाढले आहे.

अकोला : गत काही महिन्यांपासून अकोला शहरात वाढलेले वायू प्रदूषण कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसून, फेब्रुवारी महिनाही प्रदूषणाचाच ठरला. शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) फेब्रुवारीच्या २९ पैकी २४ दिवस १०१ (सर्वसाधारण प्रदूषित) पेक्षा अधिकच राहिल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

विशेष म्हणजे या महिन्यात सूक्ष्म धूलिकणांचे प्रदूषण जास्त वाढले आहे.औद्योगिकीकरण व वाहनांची संख्या प्रचंड वाढलेल्या शहरांमध्ये वायू प्रदुषणाचा टक्का वाढला आहे. तथापी, अलिकडच्या काळात फारसे औद्योगिकीकरण न झालेल्या अकोल्यासारख्या शहरांमध्येही वायू प्रदूषण वाढीस लागले आहे. वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघणारा धूर, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम आदी अनेक कारणांमुळे उद्योग नसणाऱ्या शहरांची हवा प्रदूषित होत आहे. कमी तापमान व मंद वारे असताना धूळ आणि धूर जमिनीजवळ येतो यामुळे शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) वाढतो. अकोला शहरातही हाच प्रकार घडत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रामदास पेठ स्थित केंद्राच्या आकडेवारीवरून लक्षात येते. फेब्रुवारी महिन्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंद केलेल्या आकडेवारीनुसार शहरात २९ पैकी २४ दिवस प्रदूषण आढळले. हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी धूलिकण, २.५, १०. ओझोन, कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड या प्रदूषकांचा विचार केला जातो. प्रदूषणाची कारणेवाहनांची वाढती संख्या, त्यातून निघनारा धूर, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम आणि स्थानिक उद्योग इत्यादी अनेक कारणांमुळे अलीकडे सर्वत्र प्रदूषनात मोठी वाढ झाली आहे.

टॅग्स :Akolaअकोला