शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांनी ठराव दिल्यावरच १५ लाखांच्या मदतीवर शिक्कामोर्तब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 11:59 IST

निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला महापौरांच्या ठरावाची आवश्यकता लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोनाचा मुकाबला करताना कर्तव्यावर हजर असणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना १५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असला तरीही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला महापौरांच्या ठरावाची आवश्यकता लागणार आहे. त्यासाठी सर्वसाधारण सभेची मंजुरी क्रमप्राप्त ठरणार आहे.महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची दाट लोकवस्तीमध्ये घरे असल्यामुळे या भागात संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत या संकटावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासन सरसावल्याचे चित्र आहे.यादरम्यान कर्तव्यावर हजर असणाºया मनपा कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला १५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय ९ एप्रिल रोजी महापालिकेने घेतला. हा निर्णय घेत असताना प्रशासनाच्या या प्रस्तावाला महापौर अर्चना मसने यांच्या ठरावाची आवश्यकता भासणार आहे. तसेच हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या समोर सादर करावा लागेल. हा ठराव मंजूर केल्यानंतरच खºया अर्थाने पंधरा लाखांच्या मदतीवर शिक्कामोर्तब होणार आहे.कोरोनाशी मुकाबला करताना या संकटसमयी आम्ही सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक मनपा कर्मचाºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. सर्वसाधारण सभा न झाल्यास प्रशासनाच्या प्रस्तावाला कार्योत्तर मंजुरी दिली जाईल, यात दुमत नाही.- अर्चना मसने, महापौर.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका