शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महापरीक्षा पोर्टलवर कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना डावलले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:05 IST

अकोला : राज्य शासनाच्या महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्यात येणाऱ्या सहायक क्षेत्र अधिकारी गट ब या पदाच्या शैक्षणिक अर्हतेतून उद्यान विद्याशास्त्र, वनविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व जैव तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना डावलले आहे.

ठळक मुद्दे२०१५ ला घेण्यात आलेल्या सहायक क्षेत्र अधिकारी गट ब परीक्षेमध्ये उद्यान विद्या शास्त्र, वनविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व जैव तंत्रज्ञान पदव्यांचा समावेश होता. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना कृषी संबंधित विभागाच्या नोकर भरती प्रक्रि येतील शैक्षणिक अर्हतेमध्ये या पदव्यांचा उल्लेखच केला नसल्याचे विद्यार्थ्यांची तक्रार आहे. सर्व विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना या जागांच्या परीक्षेसाठी पात्र ठरवावे, असे या विद्यार्थ्यांनी अर्जात नमूद केले.

अकोला : राज्य शासनाच्या महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्यात येणाऱ्या सहायक क्षेत्र अधिकारी गट ब या पदाच्या शैक्षणिक अर्हतेतून उद्यान विद्याशास्त्र, वनविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व जैव तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना डावलले आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय असून, शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली असून, यासंदर्भात गुरुवार, ३ मे रोजी महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांना भेटून विद्यार्थ्यांनी निवेदन दिले.या सर्व पदव्या कृषीशी संबंधित आहेत. असे असताना शासनाने या पदव्या पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना कृषी संबंधित विभागाच्या नोकर भरती प्रक्रि येतील शैक्षणिक अर्हतेमध्ये या पदव्यांचा उल्लेखच केला नसल्याचे विद्यार्थ्यांची तक्रार आहे. २०१५ ला घेण्यात आलेल्या सहायक क्षेत्र अधिकारी गट ब परीक्षेमध्ये उद्यान विद्या शास्त्र, वनविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व जैव तंत्रज्ञान पदव्यांचा समावेश होता. तथापि यावर्षी या पदवी घेणाºया विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज करण्यात सुद्धा डावलण्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सर्व विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना या जागांच्या परीक्षेसाठी पात्र ठरवावे, असे या विद्यार्थ्यांनी अर्जात नमूद केले. या निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, कृषिमंत्री व संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षाMahabeejमहाबीज