शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अकोट- अकोला मार्गावर 'ढोल बजाओ' आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 15:46 IST

Agitation News अकोट- अकोला मार्गावर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

अकोटः अनेक वर्षांपासून  रखडलेल्या  अकोट- अकोला रस्त्याचे काम त्वरीत सुरू करावे, या मागणीसाठी ७ डिसेंबर रोजी तांदुळवाडी फाट्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा चहा वाटणारा पुतळा घेऊन शासन व प्रशासनाला जागृत करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. दोन वर्षात ४५ किमी रस्ता विकास निधी असतांनाही पुर्ण झाला नाही. लोकप्रतिनिधी लक्ष दिले नाही. या रस्त्याने वाहने चालविताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर धुळीचे लोट उडत असल्याने शेतकऱ्यांची पिके नष्ट होत आहे. अनेक रुग्णवाहिकांना सिरीयस रुग्ण घेऊन जातांना त्रास होतो. नियोजन नसलेल्या हा रस्ता खोदकाम करुन ठेवला आहे. नागरिकांना मनपस्ताप सहन करावा लागत आहे. अशा स्थितीत शेतकरी, वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांना हा रस्ता तात्काळ सोयीचा करुन देण्यासाठी अकोट तालुका सरपंच संघटना व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अपडाऊन करणारे वाहन चालक, प्रवाशी, परीसरात ग्रामस्थ संघटना व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. अकोट ग्रामीण पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :akotअकोटAkolaअकोला