शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणानंतर अकोला जिल्ह्यात जात प्रमाणपत्रांचे वितरण सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 13:31 IST

अकोला : मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात मराठा जात प्रमाणपत्रांचे वितरण सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअकोल्यातील मनीष सुळे यांना जिल्ह्यातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र मिळाले.पविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्या हस्ते जातीचे मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

अकोला : मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात मराठा जात प्रमाणपत्रांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये शुक्रवार, १४ डिसेंबर रोजी अकोल्यातील मनीष सुळे यांना जिल्ह्यातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र मिळाले.मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्याचे विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गत महिन्यात मंजूर करण्यात आले. त्यानंतर शासनाच्या राजपत्रातील सूचनेप्रमाणे मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्याची प्रक्रिया महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आली. त्यामध्ये अकोल्यातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र १४ डिसेंबर रोजी मनीष संतोष सुळे यांना मिळाले. अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात मनीष सुळे यांच्यावतीने त्यांचे चुलतभाऊ भूषण सुळे यांना उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्या हस्ते जातीचे मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले. मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर अकोला जिल्ह्यात पहिले मराठा जात प्रमाणपत्र मनीष सुळे यांना मिळाले आहे. 

मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजपत्राच्या सूचनेप्रमाणे मराठा जात प्रमाणपत्राचे वितरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र अकोल्याचे मनीष संतोष सुळे यांना देण्यात आले आहे. मानीव दिनांकापूर्वीचे (१९६०) जातीचे पुरावे असल्यास संबंधितांना विनाविलंब मराठा जात प्रमाणपत्र वितरित करण्यात येतील.-डॉ. नीलेश अपार,उपविभागीय अधिकारी, अकोला. 

मराठा समाजाला आरक्षण लागू झाल्यानंतर, माझा चुलतभाऊ मनीष संतोष सुळे यांच्यावतीने मराठा जात प्रमाणपत्र उपविभागीय अधिकाºयांकडून मी स्वीकारले आहे. जिल्ह्यातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र स्वीकारताना मला अभिमान वाटला. शिक्षण, नोकरी व इतर महत्त्वाच्या कामांसाठी मराठा जात प्रमाणपत्र उपयुक्त ठरणार आहे.-भूषण सुळे,प्रमाणपत्रधारकाचे चुलतभाऊ. 

 

टॅग्स :AkolaअकोलाMaratha Reservationमराठा आरक्षण