शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

३८० सुधारणा होऊनही ‘जीएसटी’ कायद्यात बदल सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 14:25 IST

दीड वर्षांच्या कार्यकाळात ‘जीएसटी’त परिषदेने कायद्यात जवळपास ३८० सुधारणा केल्या असून, अजूनही त्यात नवीन बदल सुरूच आहे.

- संजय खांडेकरअकोला : वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) कायद्याच्या अंमलबजावणीला दीड वर्षे झाले असले, तरी अजूनही कायद्यातील सुधारणा संपण्याचे नाव घेईना. दीड वर्षांच्या कार्यकाळात ‘जीएसटी’त परिषदेने कायद्यात जवळपास ३८० सुधारणा केल्या असून, अजूनही त्यात नवीन बदल सुरूच आहे. सातत्याने होत असलेल्या सुधारणांमुळे करदाते आणि कर सल्लागार कमालीचे त्रासले आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी होऊ घातलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत आरामदायी वस्तूंवर असलेला २८ टक्क्यांचा स्लॅब १८ टक्क्यांवर आणण्याचे प्रयत्न होत आहेत. जर कायद्यात ही सुधारणा झाली, तर करदाते आणि सल्लागार यांच्यासाठी पुन्हा नवी डोकेदुखी ठरण्याचे संकेत आहेत.१ जुलै २०१७ पासून देशभरात जीएसटी कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. एक कर प्रणाली असल्याने अनेक नवीन अडचणी समोर आल्यात. त्यामुळे परिषदेने वारंवार सुधारणा केल्यात. कोणत्याही कायद्यात एवढ्या सुधारणा झाल्या नाही, तेवढ्या सुधारणा जीएसटीत करण्यात आल्यात. आतापर्यंत ३८० सुधारणा जीएसटीच्या कायद्यात करण्यात आल्याने करदाते अन् सल्लागार त्रासले आहेत. देशाचे वित्तीय मंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वात दिल्लीत डिसेंबरच्या शेवटी जीएसटी परिषदेची बैठक होत असून, त्यात पुन्हा सुधारणा होण्याची शक्यता आहे. 

जीएसटी कायद्यात वारंवार होत असलेल्या सुधारणांमुळे करदाते आणि कर सल्लागार त्रासले आहेत. कधीकाळी कायद्यातील नवीन सुधारणांमुळे काही पुस्तके विकत घ्यावी लागत असत; मात्र वारंवार होत असलेल्या सुधारणांमुळे मागील जुनी पुस्तके कालबाह्य होत असून, वारंवार नवीन पुस्तके घ्यावी लागत आहेत. परिषदेने सर्वांगीण सुधारणा करून सशक्त कायदा करावा.-अ‍ॅड. धनंजय पाटील, कर सल्लागार, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाGSTजीएसटी