शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दहीहांडा येथील पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता

By admin | Updated: August 9, 2014 02:05 IST

अकोला जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभेत १ कोटींची योजनेस प्रशासकीय मान्यता.

अकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत दहीहांडा येथील १ कोटी ७ लाखांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत शुक्रवारी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत दहिहांडा येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने, येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकर्‍यांच्या शेतात बोअर करण्यासाठी भूजल पातळी तपासणीची यंत्रणा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे उपलब्ध आहे का, याबाबत समिती सदस्य गोपाल कोल्हे यांनी सभेत विचारणा केली असता, पाणीस्रोत, पाणी पातळी व पाण्यातील घटक तपासणीबाबत यंत्रणा उपलब्ध आहे; मात्र ह्यड्रायझोनह्ण क्षेत्रात बोअरकरिता प्रमाणपत्र देता येणार नसून, विहिरींसाठी प्रमाणपत्र दिले जाते, अशी माहिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या संबंधित अधिकार्‍यांनी सभेत दिली.जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, सभापती रामदास मालवे, गोदावरी जाधव, राधिका धाबेकर, पार्वती वाहोकार, समितीचे सदस्य गोपाल कोल्हे, गजानन गावंडे, राजेश खोने, सरला मेश्राम यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बचुटे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार, लघुसिंचन विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता डी.एन.मडावी उपस्थित होते.