शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विमा ‘कवच’ देण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ३६४५ शेतकऱ्यांना घेतले दत्तक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 14:27 IST

अकोला : मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ३ लाख १६ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे३ लाख १६ खातेदार शेतकºयांना विमा योजनेत सहभागी करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे.विमा काढलेल्या शेतकºयांच्या नावे प्रत्येकी २२० रुपये मुदत ठेव (एफडी) संबंधित बँकेत जमा करण्यात येत आहे. विमा काढण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्ज भरण्याची मोहीम २० ते २३ मे दरम्यान जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आली.

अकोला : मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ३ लाख १६ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा विमा काढण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासनामार्फत गत तीन दिवसांत राबविण्यात आलेल्या मोहिमेत महसूल, कृषी व ग्राम विकास विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील ३ हजार ६४५ शेतकऱ्यांना दत्तक घेऊन, त्यांच्या विमा हप्त्यासह ‘एफडी’ची रक्कम जमा केली.मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत पात्र गरीब,गरजू व वंचित लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. वार्षिक १२ रुपये हप्ता (प्रीमियम )असलेल्या मिशन पंतप्रधान सुरक्षा विमा योजना अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात सन २०१८-१९ या वर्षात अकोला जिल्ह्यातील ३ लाख १६ खातेदार शेतकºयांना विमा योजनेत सहभागी करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. विमा काढलेल्या शेतकºयांच्या नावे प्रत्येकी २२० रुपये मुदत ठेव (एफडी) संबंधित बँकेत जमा करण्यात येत आहे. विमा हप्ता आणि ‘एफडी’ची रक्कम जिल्हा प्रशासनामार्फत जमा करण्यात येत आहे. त्यामध्ये अधिकारी -कर्मचाºयांसह स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्यात आला आहे. विमा काढण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्ज भरण्याची मोहीम २० ते २३ मे दरम्यान जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आली. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांमार्फत विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज भरण्यात आले असून, विमा काढलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज संबंधित बँकेकडे देण्यात येत आहेत. या माहिमेत महसूल, कृषी व ग्राम विकास विभागातील अधिकारी -कर्मचाऱ्यांसह तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांनी जिल्ह्यातील ३ हजार ६४५ शेतकºयांना दत्तक घेऊन, त्यांचा विमा काढला. त्यांच्या विमा हप्ता व ‘एफडी’ची रक्कम अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली.सुरज गोळे यांनी दिला ५८०० रुपयांचा धनादेश!प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांचा विमा काढण्यासाठी अकोला आकाशवाणीचे प्रसारण अधिकारी सुरज गोळे यांनी ५ हजार ८०० रुपयांचा धनादेश मंगळवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, निवासी उप-जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे उपस्थित होते.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती