शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

 पाणी पाउचच्या कारखान्यावर मनपासह प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 13:03 IST

पाणी पाउचच्या कारखान्यावर मंगळवारी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण अधिकारी जितेंद्र पुराटे यांनी धाड घातली.

अकोला : शासनाच्या प्लास्टिक बंदीचे सर्व निकष, नियम पायदळी तुडवित पश्चिम झोन अंतर्गत येणाऱ्या जाजू नगरमध्ये एका व्यावसायिकाने सुरू ठेवलेल्या पाणी पाउचच्या कारखान्यावर मंगळवारी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण अधिकारी जितेंद्र पुराटे यांनी धाड घातली. या प्रकरणात मनपा प्रशासनाने विशाल केसवाणी नामक व्यावसायिकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा कारखाना बंद करण्याचे संकेत दिले आहेत.प्लास्टिकच्या विविध वस्तू, पिशव्यांसह थर्माकॉलच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. मनपा प्रशासनाच्यावतीने सातत्याने शहरात प्लास्टिक पिशव्यांचा साठा करणाºया तसेच विक्री करणाºया व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानांवर धाड घालून साहित्य जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. पश्चिम झोनमधील अन्नपूर्णा माता मंदिरासमोरील जाजू नगरमध्ये एका राहत्या घरात पाणी पाउच तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक सूरज खेडकर, सोहम कुळकर्णी, प्रशिष भातकुले, कुणाल भातकुले यांना मिळाली होती. आरोग्य निरीक्षकांनी याची खातरजमा केल्यानंतर मंगळवारी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण अधिकारी जितेंद्र पुराटे, नगरसचिव अनिल बिडवे, दक्षिण झोनच्या क्षेत्रीय अधिकारी पूनम कळंबे, उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी वासुदेव वाघाडकर, आरोग्य विभाग अधीक्षक प्रशांत राजूरकर, मुख्य आरोग्य निरीक्षक संजय खोसे यांनी धाड घातली.दोन ट्रॅक्टर पाउचचा साठा जप्त!विशाल केसवाणी यांच्या कारखान्यातून मनपाने दोन ट्रॅक्टर भरून असलेला पाउच साठा तसेच इतर साहित्य जप्त करण्याची कारवाई केली. पूर्व झोनमधील खोलेश्वर भागात अर्जुन अ‍ॅक्वाची तपासणी केली असता पाणी पाउचचे ५० कट्टे आढळून आले. या प्रकरणात संबंधित व्यावसायिकाला पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका