शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

 अकोला जिल्ह्यातील ९७५ प्राथमिक शाळांमध्ये कृती कार्यक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:19 IST

अकोला: प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरविण्यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत कृती कार्यक्रम टप्प्या-टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे.तिम टप्पा १ ते १५ एप्रिलदरम्यान राबविण्यात आला होता. यामध्ये प्राथमिक विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरात सुधारणा झाल्याचे दिसून आले.

अकोला: प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरविण्यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यंदाही अकोला जिल्ह्यातील ९७५ प्राथमिक शाळांमध्ये अध्ययन स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. प्राथमिक शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांचा गणित व भाषेवर भर देण्यात येणार आाहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, सर्व प्राथमिक शाळांतील शंभर टक्के विद्यार्थी प्रगत झाले पाहिजेत, या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत कृती कार्यक्रम टप्प्या-टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचा भाषा व गणित विषयातील अध्ययन स्तर ठरविण्याचा कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कृती कार्यक्रमांतर्गत अध्ययन स्तर क्रमांक-१ राबविण्यात आला. १ ते १५ मार्चदरम्यान अध्ययन स्तराचा दुसरा टप्पा राबविण्यात आला. अध्ययन स्तराचा तिसरा टप्पा १५ ते ३१ मार्चपर्यंत राबविण्यात आला आणि अंतिम टप्पा १ ते १५ एप्रिलदरम्यान राबविण्यात आला होता. यामध्ये प्राथमिक विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरात सुधारणा झाल्याचे दिसून आले. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर पुन्हा प्राथमिक शाळांमध्ये अध्ययन स्तर वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाeducationशैक्षणिक