शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गंगानगर येथील अवैध बांधकामावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST

मिनी बायपासलगतच्या गंगानगर येथे मालमत्ताधारक मधुबाला मालेगावकर यांच्यातर्फे विकासक अब्‍दुल नासीर यांनी नियम धाब्यावर बसवून इमारतीचे बांधकाम ...

मिनी बायपासलगतच्या गंगानगर येथे मालमत्ताधारक मधुबाला मालेगावकर यांच्यातर्फे विकासक अब्‍दुल नासीर यांनी नियम धाब्यावर बसवून इमारतीचे बांधकाम केल्याचे समाेर आले. नगररचना विभागाकडून ३ हजार ५०० चाैरस फूट प्रस्तावाला बांधकाम परवानगी देण्यात आली हाेती. या ठिकाणी संबंधितांनी चक्क ५ हजार ५०० चाैरस फूट बांधकाम केल्याचे समाेर आले. यासंदर्भात मनपाकडून नाेटीस बजावण्यात आली. दरम्यान, मालमत्ताधारक इमारतीचा अनधिकृत भाग ताेडत नसल्याचे पाहून मंगळवारी मनपाने कारवाईला प्रारंभ केला. आयुक्त निमा अरोरा यांच्‍या आदेशान्‍वये सदर बांधकामावर निष्‍कासनाची कारवाई करण्‍यात आली. कारवाई करताना क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र टापरे, जुने शहर पोलीस स्‍टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, सुनील गरड, करण ठाकूर, रफीक अहमद, रूपेश इंगळे, वैभव कवाडे, योगेश कंचनपुरे, जय गेडाम, संतोष भगत, तेजराव बन्सोड, पवन चव्‍हाण आदी कर्मचारी उपस्थित हाेते.

कनिष्ठ अभियंता बघ्याच्या भूमिकेत

नगररचना विभागाने बांधकाम नकाशा मंजूर केल्यानंतर प्रत्यक्षात इमारतीचे बांधकाम नियमानुसार हाेते किंवा नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी या विभागातील कनिष्ठ अभियंत्यांची आहे. शहरात खुलेआम अवैध इमारती बांधल्या जात असताना कनिष्ठ अभियंते अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे बाेलले जाते. यामध्ये महिला कर्मचारी तसूभरही मागे नाहीत. अशा कर्मचाऱ्यांना आयुक्त अराेरा वठणीवर आणतील का, याकडे लक्ष लागले आहे.